विभागाचे नाव :- मूल्यमापन विभाग



मूल्यमापन विभागाची स्थापना :-

• शासन निर्णय दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेची पुनर्रचना करण्यात आली आणि या पुनर्रचनेत समन्वय विभागांतर्गत मूल्यमापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
• शासन निर्णय दिनांक २४ एप्रिल २०२३ नुसार मूल्यमापन विभागांतर्गत ‘राज्य मूल्यमापन कक्षाची’ (State Assessment Cell) स्थापना करण्यात आली आहे.
• शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ नुसार मूल्यमापन विभागांतर्गत ‘राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्ष’ (SSSA) ची स्थापन करण्यात आली आहे.


मूल्यमापन विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
   उपसंचालक/प्राचार्य
   गट- अ
   गट- ब
   विषय सहायक
   लिपिक
   शिपाई
   एकूण ०६ ०५

मूल्यमापन विभागाची पदसंरचना :-


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
प्राथमिक व माध्यमिकसाठी विषय तज्ञ (भाषा-०२, इंग्रेजी -०१, उर्दू- ०१, गणित-०२, विज्ञान-०२, सा.शास्त्र-०२ ) १० ०२ (मराठी-०१ व गणित ०१)
मानसोपचार तज्ञ (PSYCHOMETRICIAN) ०२ ००
मूल्यमापन तज्ञ ०२ ००
माहिती विश्लेषक ०१ ००
कार्यक्रम व्यवस्थापक ०१ ००
एकूण १६ ०२

राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) पदसंरचना :-


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
कार्यक्रम व्यवस्थापक
कार्यक्रम सहायक/माहिती विश्लेषक
तांत्रिक सहायक
एकूण

विभागाची उद्दिष्ट्ये व कार्य :-


    1. शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेमधील समस्यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे.
    2. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनासाठी साधनांची व मार्गदर्शक साहित्यांची निर्मिती करणे.
    3. नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार मूल्यमापन संदर्भातील निकष तयार करणे व शासन मान्यतेने संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करणे.
    4. अभ्यासक्रमच्या अनुषंगाने क्षमताधिष्टीत अध्ययन-अध्यापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीबाबत राज्य, विभाग, जिल्हा पातळीवरील मार्गदर्शक यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे.
    5. मागील वर्षापर्यंतची विद्यार्थ्यांची मुलभूत क्षमतांमधील संपादणूक व यावर्षीची संपादणूक यांची तुलना करून पुढील दिशा ठरविणे.
    6. विविध संपादणूक सर्वेक्षण अहवालाबाबत परिषदेतील विषय विभागांशी, विविध संस्था व जिल्हास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणेशी चर्चा करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
    7. विविध सर्वेक्षणाचे आयोजन करणे.
    8. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) ची प्रभावी अंमलबजावणी करणे.
    9. स्वयं-मूल्यांकनाद्वारे शाळांच्या गुणवत्तेची निश्चिती व शाळांच्या गुणवत्तेत वाढ करणे.
    10. स्वयं-मूल्यांकनासाठी मार्गदर्शन सूचना करणे व सूचना पोर्टलवर अपलोड करणे.
    11. बाह्य मूल्यांकनासाठी व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनाचे प्रमाण निश्चित करणे.
    12. बाह्य मूल्यांकनासाठी व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी निर्धारक / संस्थांची निवड करणे.
    13. बाह्य मूल्यांकनानंतर किंवा त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटरहेड वर उल्लेख करणे.
    14. शाळा गुणवत्ता मूल्यांकनासंदर्भातील तक्रारींचे निवारण करणे.
    15. राज्यस्तरीय / जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी बैठकांचे आयोजन करणे.

विभागातील कामे/ उपक्रम :-


अ.क्र. उपक्रमाचे नाव शैक्षणिक वर्ष
PSM अंतर्गत पायाभूत चाचणी व संकलित चाचणी
परिक्षा पे चर्चा २०१७-१८ ते २०२४-२५
NAS सर्वेक्षण
२०१७-१८
पायाभूत चाचणी
प्रश्नपेढी निर्मिती
२०१८-१९
प्रश्नपेढी इयत्ता दहावी व बारावी
स्वाध्याय साप्ताहिक
Strengthening state capacity on learning assessment (Item bank Development)
इयता नववी व दहावी सुधारित मूल्यमापन योजना व विषय योजना
इयता अकरावी व बारावी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना
२०१९-२०
राज्य संपादणूक सर्वेक्षण SLAS २०२०-२१
NAS सर्वेक्षण
पायाभूत अध्ययन सर्वेक्षण FLS
CCE घटकसंच बदल विकसन कार्यशाळा
२०२१-२२
इयत्ता व विषयनिहाय प्रश्नपेढी
POST NAS कार्यशाळा
CCE घटकसंच विकसन राज्य संपादणूक सर्वेक्षण
निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
HPC - पथदर्शी अभ्यास
ITEM BANK निर्मिती
MTES, ETAS सर्वेक्षण यवतमाळ
२०२२-२३
नियतकलिक मूल्यांकन चाचणी PAT २०२३-२४ व २०२४-२५
CCE प्रशिक्षण - क्षमता वृद्धी प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)
ITEM bank निर्मिती (अध्ययन निष्पत्तीवर आधारित) २०२३- २४ व २०२४-२५
२०२३-२४
परीक्षा पे चर्चा अंतर्गत विविध स्पर्धा
PARKH राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४
HPC पायाभूत स्तर प्रशिक्षण शिक्षक क्षमता समृद्धी अंतर्गत
SQAAF स्वयं-मूल्यांकन
२०२४-२५

विभागाची शैक्षणिक साहित्य निर्मिती :-


अ.क्र. साहित्याचे नाव वर्ष लिंक
    सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन मार्गदर्शिका (CCE) भाग १ ते ४ २०१०-१२ भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
    इयता नववी व दहावी सुधारित मूल्यमापन योजना व विषय योजना ८ ऑगस्ट २०१९ Open
    इयता अकरावी व बारावी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना ८ ऑगस्ट २०१९ Open
    SLAS (राज्य संपादणूक सर्वेक्षण) अहवाल २०२२-२०२३ Open
    मूल्यमापन कक्ष २४ एप्रिल २०२३ Open
    शासन निर्णय इयत्ता पाचवी आठवी वार्षिक परीक्षा ७ डिसेंबर २०२३ Open
    CCE मार्गदर्शिका भाग ५ २०२३-२४ Open
    समग्र प्रगती पत्रक (HPC)
    पायाभूत स्तर विद्यार्थी पुस्तिका
    पायाभूत स्तर-शिक्षक मार्गदर्शिका
२०२४-२५ Open
    नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) विश्लेषण
    पायाभूत चाचणी २०२४-२५
    संकलित चाचणी १ २०२४-२५
    संकलित चाचणी २ २०२४-२५
२०२३-२०२४ व २०२४-२५ Open
१०     इयता १ ली ते १० वी इयतानिहाय व विषयनिहाय प्रश्नपेढी २०२४-२५ Open
११     शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शन पुस्तिका मराठी व इंग्रजी २०२४-२५ Open
१२     शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शन व्हिडीओ २०२४-२५ वेबसाईटवर SQAAF Tab मध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत.

विभागाची शैक्षणिक साहित्य :-


       शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शन पुस्तिका Open
       समग्र प्रगतिपत्रक (HPC)_पायाभूत स्तर Open
       समग्र प्रगतिपत्रक (HPC) शिक्षक मार्गदर्शिका_पायाभूत स्तर Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-१ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-२ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-३ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-४ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-५ Open

HPC पायभू सत्राचे साहित्य :-

      फाउंडेशनल स्टेज १ स्टार्स Open
      पंतप्रधान श्री.ची मूलभूत अवस्था समजून घेणे Open
      पायाभूत टप्पा तारे समजून घेणे Open

शाळा गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखडा चे साहित्य :-


      शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शन पुस्तिका Open

फोटोगॅलरी :-

evaluation_01 evaluation_02
evaluation_03 evaluation_04
evaluation_05 evaluation_06
evaluation_07 evaluation_08
evaluation_09 evaluation_10
evaluation_11

Initiatives/Affiliations