व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन (VGPG) विभाग



विभागाची स्थापना :-


१६ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन (VGPG) विभागाची स्थापना करण्यात आली.


विभागाची संरचना / पदसंरचना :-

अक्र पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
विभाग प्रमुख (उपसंचालक)
उप विभाग प्रमुख (वरिष्ठ अधिव्याख्याता)
वर्ग-अ
अधिव्याख्याता
वर्ग- ब
विषय सहायक
वर्ग- क
रिक्त
लिपिक/DataEntryOper रिक्त
गट - ४ शिपाई

उद्दिष्टे व कार्ये :-

    1) विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय कौशल्य निर्मिती करणे.

    2) करिअर विषयक मार्गदर्शन करणे.

    3) विद्यार्थ्यांना/पालकांना व्यावसायिक निवडीबाबत / मानसशास्त्रीय मार्गदर्शन करणे.

उपक्रमांची यादी :-

    1) दहा दिवस दप्तराविना उपक्रम.

    2) विविध करिअर पर्यायाची माहिती होण्यासाठी वेबिनार चे आयोजन.

    3) विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मानसशास्त्रीय चाचणी कार्यशाळा आयोजन.

    4) आनंददायी शनिवार.

    5) समुपदेशक प्रशिक्षण.

    6) दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ या वेळेत online करिअर मार्गदर्शक वेबिणार.

    7) जिल्हा स्तरावर करिअर मेळावे.

    8) राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन.


निर्मित शैक्षणिक साहित्य :-

अक्र साहित्याचा तपशील वर्ष डाउनलोड
आनंददायी शनिवार – कृती पुस्तिका २०२४-२५ Open

फोटो गॅलरी :-

VGPG_01 VGPG_02 VGPG_03

Initiatives/Affiliations