मराठी विभाग



१. विभागाची स्थापना :-

शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षाणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे यातील विभागांची पुनर्रचना करण्यातआली व त्यानुसार भाषा विभाग अंतर्गत मराठी भाषा विभाग सुरु करण्यात आला.


२. विभागाची संरचना / पदसंरचना :-
पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे कार्यरत पदावरील व्यक्तीचे नाव
प्राचार्य अतिरिक्त कार्यभार
वरिष्ठ अधिव्याख्याता अतिरिक्त कार्यभार
अधिव्याख्याता अतिरिक्त कार्यभार
विषय सहायक श्रीम.वल्लरी सोनकुसळे
लिपिक /डाटाएन्ट्रीऑप. -
कंत्राटीनियुक्तीने(CSR) -
शिपाई श्री.राजू पाटील

३. विभागाची उद्दिष्ट्ये / विभागातील कामकाज :-
  1. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी विषय शिक्षकांना प्रशिक्षण देऊन मराठी विषय अध्यापनामध्ये सक्षम करणे.
  2. शिक्षकांसाठी मराठी विषयाच्या संदर्भाने सेवांतर्गंत प्रशिक्षणांचे नियोजन व आयोजन करणे.
  3. मराठी विषयासाठी विविध माध्यमांतून अध्यापन व अध्ययन पूरक साहित्य निर्मिती करणे.
  4. विविध खासगी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच त्यांच्याद्वारे निर्मित साहित्य, विविध प्रस्ताव याबाबत अभिप्राय सादर करणे.
  5. मराठी विषय संबंधित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध अहवाल, प्रकाशन, धोरण, उपक्रम याबाबत अभ्यासपूर्ण अभिप्राय सादर करणे.

४. विभागातील कामे / उपक्रम :-
अ.क्र. विषय वर्ष
1विद्याप्रवेश (शाळा पूर्व तयारी कार्यक्रम)२०२४-२५
2बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका ,यांचेशी झालेल्या सामंजस्य कराराचीअमंलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयाची जबाबदारी निश्चित करणे व समन्वय समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम२०२४-२५
3बाडेन व्युटेन बर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध उपक्रम२०२४-२५
4महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्या सोबत झालेल्यासामंजस्य कराराची अमलबजावणी करणेबाबत२०२४-२५
5एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर व टोक्योमराठी मंडळ जपान यांचेशी झालेल्यासामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याबाबत२०२४-२५
6विद्या प्रवेश कार्यक्रम मुल्यांकन टप्पा १ व २२०२३-२४
7भाषिक खेळ पुस्तिका२०२३-२४
8शालेय स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका ८ वी२०२३-२४
9शालेय स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका ५ वी२०२३-२४
10सेतू अभ्यास२०२३-२४
11शिक्षक मार्गदर्शिका (पायाभूत साक्षरता )२०२२-२३
12शिकू आनंदे - १ ते ५२०२१-२२
13शिकू आनंदे - ७ ते १०२०२१-२२
14शैक्षणिक पोस्टर्स२०२१-२२
15वाचन विकास कार्यक्रम२०२१-२२
16गोष्टींचा शनिवार२०२१-२२
17शंभर दिवस वाचन अभियान२०२१-२२
18भारतीय भाषा उत्सव२०२३-२४
19स्तर आधारित अध्ययन कार्यक्रम१९१९-२०
20मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम१९१८-१९

५. शैक्षणिक साहित्यांची यादी :-
अ.क्र. शैक्षणिक साहित्यांची यादी अ.क्र. शैक्षणिक साहित्यांची यादी
विद्याप्रवेश (शाळा पूर्व तयारी कार्यक्रम) शिकू आनंदे -७ ते १०
भाषिक खेळ पुस्तिका शैक्षणिक पोस्टर्स
शालेय स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका ८ वी स्तर आधारित वाचन साहित्य
शालेय स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका ५ वी मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम
सेतू आभ्यास १० स्तर आधारित अध्ययन कार्यक्रम
शिकू आनंदे -१ ते ५ ११ G20

६.फोटोगॅलरी
विविध कार्यशाळेचे काहीक्षण चित्र

जर्मनप्रकल्पाचे काहीक्षणचित्र:-

Initiatives/Affiliations