गणित विभाग


विभागाची स्थापना :-

दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासननिर्णयानुसार गणित विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
१)   प्राचार्य
२)   वरिष्ठ अधिव्याख्याता
३)   अधिव्याख्याता
४)   विषय सहायक
५)   लिपिक/डाटा एंट्री ऑपरेटर
६)   शिपाई

उद्दिष्टे व कार्ये :-

    1. पूर्व प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील गणित विषय शिक्षकांना प्रशिक्षण देऊन गणित विषयामध्ये प्रगल्भ व सक्षम करण्याकरिता नियोजन करणे.

    2. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गणितीय संकल्पना व गणितीय क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांची क्षमता प्रशिक्षणांच्या व इतर माध्यमांतून विकसित करणे.

    3. प्रशिक्षणानंतरच्या मूल्यांकन व आढावा तसेच पाठपुराव्यासाठी पर्यवेक्षणाची प्रभावी व्यवस्था स्पष्ट करणे.

    4. गणित विषयासाठीविविध माध्यमांकरितापूरक अध्ययन साहित्य निर्मिती करणे.

    5. गणित विषयासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण नियोजन व आयोजन तयार करणे.

    6. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण करणे.

    7. विविध खाजगी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था ( NGO)यांचे मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच निर्मित साहित्य ,विविध प्रस्ताव याबाबत अभिप्राय सादर करणे,संबंधित संस्थेकडून निर्मित छापील तसेच ई -साहित्य तपासणे व प्रमाणित करणेविषयक पुढील कार्यवाही करणे.

गणित विभागांतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम :-

अ.क्र. उपक्रम नाव स्तर कालावधी
  गणित संबोध प्रशिक्षण   प्राथमिक २०१७ - २०१९
  गणित स्त्रोत गट सक्षमीकरण ब्लेंडेड प्रशिक्षण   प्राथमिक २०१७ -२०१८
  Quality Improvement In Mathematics Education (QIME) सहाय्य – आय .आय.टी मुंबई   माध्यमिक स्तर २०१७ - २०२०
  गणित स्त्रोत सक्षमीकरण - जोडो ज्ञान ,Edugene संस्था   प्राथमिक २०१८
  अध्ययन निष्पत्ती आधारित गणित संबोध प्रशिक्षण   प्राथमिक २०१९-२०
  स्तर आधारित अध्ययन (LBL)   उच्च प्राथमिक २०१९-२०
  अध्ययन निष्पत्ती आधारित गणित संबोध प्रशिक्षण   उच्च प्राथमिक २०१९-२०
  दहावी व बारावी विद्यार्थी मार्गदर्शन   माध्यमिक २०२१-२२
  स्वाध्याय उपक्रम   प्राथमिक ते माध्यमिक २०२१-२०२२
१०   गणितोत्सव (राष्ट्रीय गणित दिन निमित्त)   प्राथमिक ते माध्यमिक २०२१-२०२४
११   निपुण भारत अभियान   प्राथमिक २०२० -२०२५
१२   अनुत्तीर्ण विद्यार्थी (दहावी व बारावी )मार्गदर्शन कार्यक्रम   दहावी व बारावी २०२४

विभागा मार्फत निर्मिती करण्यात आलेले साहित्य :-

अ.क्र. उपक्रम नाव स्तर कालावधी डाउनलोड
  गणित संबोध प्रशिक्षण शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका   प्राथमिक २०१८ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
  भास्कराचार्य गणिताचार्य समृद्धी संच   प्राथमिक २०१७-१८ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
  भाषा – गणित अध्ययन समृद्धी संच   प्राथमिक २०१८-१९ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
  स्तर आधारित अध्ययन (LBL) कृतीसंच ,माझी पुस्तिका गणित भाग १,२ व ३   उच्च प्राथमिक स्तर २०१९-२०२० निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
  शैक्षणिक दिनदर्शिका   प्राथमिक ते माध्यमिक २०२०-२०२२ उपयुक्त tab मध्ये पहा.
  निपुण भारत अभियान अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधने   प्राथमिक २०२२ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
  सेतू अभ्यास   प्राथमिक ते माध्यमिक २०२०-२०२३ उपयुक्त tab मध्ये पहा.
  गणित प्रश्नपेढी   दहावी व बारावी २०२० -२०२१ डाउनलोड tab मध्ये पहा.
  करूया मैत्री गणिताशी कृतीपुस्तिका   प्राथमिक ते माध्यमिक २०२१-२०२३ Open
१०   निपुण भारत अभियान अंतर्गत शिक्षक मार्गदर्शिका   प्राथमिक २०२३ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
११   निपुण भारत अभियान अंतर्गत गणित खेळ पुस्तिका - जादुई गणित   प्राथमिक २०२४ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
१२   निपुण भारत अभियान अंतर्गत शाळांसाठी पोस्टर्स   प्राथमिक २०२३ निपुण महाराष्ट्र Tab मध्ये पहा.
१३   अनुत्तीर्ण विद्यार्थी करिता पूरक साहित्य   दहावी व बारावी २०२४ डाउनलोड tab मध्ये पहा.
१४   अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपेढी   तिसरी,सहावी व नववी २०२४ Open
१५   नियतकालिक चाचणी गणित निर्मिती   प्राथमिक ते माध्यमिक २०१७-२०२५

फोटोगॅलरी :


Initiatives/Affiliations